Happy Birthday Aaditya Thackeray: राजकारणाच्या पलिकडे आदित्य ठाकरे यांची काय ओळख आहे? Photography, Poetry collection ते Youtube Video

Happy Birthday Aaditya Thackeray:  युवासेना प्रमुख, राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री मंत्री आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा! आदित्य ठाकरे यांचा आज 13 जून रोजी वाढदिवस आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेज मधून BA History ची पदवी प्राप्त केली आहे. यानंतर के सी कॉलेज मधून त्यांनी Law शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या वाढदिवशी राजकारणाच्या शिवाय आदित्य यांची आवड Photography, Poetry collection ते Youtube Video पर्यंत काही माहित नसलेले पैलू आपण जाणून घेणार आहोत चला तर मग पाहुयात आपण राजकारणाच्या पलीकडे आदित्य ठाकरे यांची काय ओळख आहे?

Aditya Thakare (Photo Credit: Twitter)

आदित्य ठाकरे कुटुंबातील प्रथम आमदार, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहे. कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर यंदा आपल्या वाढदिवशी कुठेही पोस्टरबाजी करू नये उलट हितचिंतकांनी आणि शुभेच्छकांनी कोरोनामुळे अडचणीत असलेल्या कोणाला किंवा मुख्यमंत्री सहायता निधीत (CM relief Fund) आपले योगदान द्यावे असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले होते. तुम्ही जाणूनच असाल की कोरोना सारख्या महामारी मध्ये वारंवार शांतता निर्माण करण्यासाठी, नागरिकांना धीर देण्यासाठी आदित्य ठाकरे काम करत आहेत.

Aaditya Thackeray Birthday Tweet| ‘वाढदिवसाला होर्डिंग्स, हार-तुरे नको, लोकांना मदत करा’; आदित्य ठाकरे यांचं आवाहन

Aditya Thakare  Birthday Tweet
Aaditya Thackeray Birthday Tweet (Photo Credits: Twitter)

Aaditya Thackeray हे पर्यावरण मंत्री आहेत पण त्यापूर्वीपासूनच अनेक प्रसंगी त्यांनी आपले निसर्ग प्रेम दाखवून दिले आहे. रस्त्यांची स्वच्छता असो किंवा बीच क्लिनिंग सेशन अनेक ठिकाणी आदित्य ठाकरे यांना आवर्जून पाहायला मिळाले आहे.

https://www.instagram.com/p/BzncdADgOXU/
आदित्य ठाकरे यांचा काव्यसंग्रह, युट्युब व्हिडीओ:

Aaditya Thackeray यांनी वयाच्या 16 व्या वर्षी My Thoughts In Black & White हा काव्यसंग्रह लिहिला होता. मराठी, हिंदी, इंग्रजी कविता एकत्रित करून हा संग्रह प्रकाशित करण्यात आला होता. यामध्ये मुख्यतः शेतकरी आत्महत्या, राजकारण, स्वातंत्र्य, ब्रिटिश राज या विषयांवर कविता होत्या. यातील पहिली कविता त्यांनी नववीत असताना लिहिली असल्याचे सांगितले होते.

आदित्य ठाकरे यांचा कविता लिखाणाचा छंद आहे, त्यांची कवितेचे सादरीकरण करणाऱ्या एक युट्युब व्हिडीओ मध्ये सुद्धा परफॉर्म केले आहे, हलके हलके नामक या व्हिडीओ मध्ये आदित्य यांचा न पाहिलेला अंदाज बघायला मिळत आहे.

आदित्य ठाकरे यांच्या फोटोग्राफी

आदित्य ठाकरे यांना वडील उद्धव ठाकरे यांच्या सारखाच फोटोग्राफीचा सुद्धा छंद आहे. सोशल मीडिया अकाउंट वरून अनेकदा आदित्य यांनी आपण क्लिक केलेले फोटो शेअर केले आहेत.

आदित्य ठाकरे यांचे लहानपणी आजोबा बाळासाहेब ठाकरे यांचा सोबतच्या आठवणी :

View this post on Instagram

☺️🙏🏻

A post shared by Aaditya Thackeray (@adityathackeray) on

Instagrammed by Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे यांचा मायकल जॅकसन सोबतच्या आठवणी :
https://www.instagram.com/p/BYWV9buBaAU/?utm_source=ig_web_copy_link
Instagrammed by Aaditya Thackeray

अधिक Digital Celebrity के जानकारी के लिए क्लिक करें

One thought on “Happy Birthday Aaditya Thackeray: राजकारणाच्या पलिकडे आदित्य ठाकरे यांची काय ओळख आहे? Photography, Poetry collection ते Youtube Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *