JUNGJAUHAR – OFFICIAL TEASER Marathi Movie| जंगजौहर, हट्टाला पेटतो त्यालाच मराठा म्हणतात …

JUNGJAUHAR OFFICIAL TEASER: “हट्टाला पेटतो त्यालाच मराठा म्हणतात”….. ‘जंगजौहर’चा रक्तामध्ये स्फुरणंद  निर्माण करणारा टीझर प्रदर्शित झाला .  दिग्दर्शक आणि लेखक दिग्पाल लांजेकर यांचा आगामी  ‘जंगजौहर’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. फर्जंद आणि फस्तेशिकस्त या दिग्पाल यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता . ऐतिहासिक चित्रपटांच्या सीरिजवर एक पाऊल पुढे टाकत त्यांनी आता पावनखिंडीचा रणसंग्राम जंगजौहर सिनेमाच्या निमित्ताने समोर आणला आहे . रक्तामध्ये स्फुरद  निर्माण करणारे दृश्य आणि डायलॉग या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत .  JUNGJAUHAR OFFICIAL TEASER जंगजौहर Almonds Creation च्या  बँनरखाली तयार करण्यात आला आहे. अजय आरेकर  आणि अनिरुद्ध आरेकर  यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे . मृणाल कुलकर्णी …

Read moreJUNGJAUHAR – OFFICIAL TEASER Marathi Movie| जंगजौहर, हट्टाला पेटतो त्यालाच मराठा म्हणतात …

Read more

Happy Birthday Aaditya Thackeray: राजकारणाच्या पलिकडे आदित्य ठाकरे यांची काय ओळख आहे? Photography, Poetry collection ते Youtube Video

Happy Birthday Aaditya Thackeray:  युवासेना प्रमुख, राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री मंत्री आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा! आदित्य ठाकरे यांचा आज 13 जून रोजी वाढदिवस आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेज मधून BA History ची पदवी प्राप्त केली आहे. यानंतर के सी कॉलेज मधून त्यांनी Law शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या वाढदिवशी राजकारणाच्या शिवाय आदित्य यांची आवड Photography, Poetry collection ते Youtube Video पर्यंत काही माहित नसलेले पैलू आपण जाणून घेणार आहोत चला तर मग पाहुयात आपण राजकारणाच्या पलीकडे आदित्य ठाकरे यांची काय ओळख आहे? आदित्य ठाकरे कुटुंबातील प्रथम आमदार, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहे. कोरोनाच्या (Coronavirus) …

Read moreHappy Birthday Aaditya Thackeray: राजकारणाच्या पलिकडे आदित्य ठाकरे यांची काय ओळख आहे? Photography, Poetry collection ते Youtube Video

Read more